आकर्षक मोबाईल जाहिरात लेखन | Mobile Jahirat Lekhan in Marathi

Mobile Jahirat Lekhan in Marathi: आजच्या या पोस्ट मध्ये आपण मोबाईल फोन ची जाहिरात तयार करणार आहोत.

जाहिरात लेखन मराठी ही एक कला आहे. जाहिरातीने तुम्ही एखाद्या वाईट गोष्टीला चांगलं बनवू शकता किंवा चांगल्या गोष्टीला वाईट. त्यामुळे तुम्ही जाहिरात किती आकर्षक पणे करता हे तितकच महत्वाच आहे.

जाहिरात लेखन मराठी 9वी साठी एक आकर्षक जाहिरात करण्यासाठी तुम्हाला सरावाची खूप गरज लागेल.

mpscmarathi.com वर उपलब्ध सर्व मराठी जाहिरातींचा सराव करून तुम्ही अगदी सहजरीत्या जाहिरात तयार करू शकता.

चला तर मग सुरुवात करूया आजच्या Marathi Jahirat Lekhan मराठी जाहिरात लेखनाला – Mobile Jahirat Lekhan in Marathi!

आकर्षक मोबाईल जाहिरात कशी करावी?

 • कृतीप्रतिकेत दिलेल्या जाहिरातीचा प्रकार समजून घ्या.
 • मोबाईल जाहिरातीसाठी महत्वाची आहे तुमची शब्दरचना.
 • जाहिरातीसाठी सजवटीला गुण नाहीत हे लक्षात ठेवा.
 • ठळक मोठ्या अक्षरात मोबाईल जाहिरातीचे शीर्षक द्यावे.
 • मोबाईल जाहिरात ही फक्त पेनानेच बनवावी.
 • मोबाईल जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी काव्यात्मक ओळींचा वापर करू शकता.

मोबाईल जाहिरात लेखन मराठी 9वी | Mobile Jahirat Lekhan in Marathi

Mobile Jahirat Lekhan in Marathi

रेडमी फोन जाहिरात | Marathi Jahirat Lekhan

          रेडमी फोन 

   पास पास दूर दूर, रेडमी सर्वांत मशहूर 


        वैशिष्ट्ये -
      *१२ जीबी / ६४ जीबी 
      * १४० जीबी मेमोरी 
      *६.५ मोठी स्क्रीन 
      *ड्युल सिम 
      *४० मेगा पिक्सेल कॅमेरा 

     किंमत मात्र १०९९९/- 


नवीन फोन असेल घ्यायचा तर फक्त घ्या रेडमी फोन 


पत्ता - टॉप १० मोबाईल, माटुंगा १९
ईमेल - mobile@top10.com 
संपर्क - 85xxxxxxxx 

राज दरबार मोबाईल शॉप जाहिरात | Jahirat Lekhan Marathi

   खुशखबर! खुशखबर! खुशखबर!


    राज दरबार मोबाईल शॉप 


आपण आपला जुना फोन वापरुन कंटाळलात?
आपला मोबाईल खूप स्लो चालत आहे?

      स्वप्न खरे ठरेल...

 बंपर ऑफर १ ते २६ जानेवारी 
      ३०% सवलत 


    आमचे विशेष आकर्षण 

  *खात्रीशीर मोबाईल दुरूस्ती
  *कमीत कमी दुरूस्ती खर्च
  *सर्व लेटेस्ट मोबाईल उपलब्ध
  *रीपेअरिंग फक्त १ तासात 

 वेळ - सोमवार ते शनिवार
 सकाळी ८:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत 


आमचा पत्ता - राज दरबार शॉप, चाकण रोड, पुणे ६५ 
ईमेल - rajmobileshop@hotmail.com 
संपर्क - ९८xxxxxxxx 

अल्टिमेट मोबाईल शॉपी जाहिरात | Jahirat Lekhan in Marathi on Mobile Shop

  मोबाईलवर बोला आपले मन खोला 


   अल्टिमेट मोबाईल शॉपी 

 जुने फोन द्या आणि नवीन फोन घ्या...


   आमची वैशिष्ट्ये:
 *नवनवीन आधुनिक मॉडेल्स 
 *सर्व कंपनीचे आधुनिक मोबाईल्स 
 *मोबाईल सोबत फ्री चार्जर
 *किंमत फक्त ९९९९/- सुरू 

   नवीन मोबाईल खरेदीवर ५% सूट 

त्वरा करा आजच अल्टिमेट मोबाईल शॉपी ला भेट द्या.

पत्ता - साळवी रोड, ठाणे ७६ 
ईमेल - ultimateshopee@yahoo.in 
संपर्क - ८०xxxxxxxx 	

हे देखील पहा:

निष्कर्ष: Mobile Jahirat Lekhan in Marathi

मला आशा आहे की विद्यार्थ्यांना दिलेले मराठी जाहिरातीचे नमुने आवडले असतील.

दिलेल्या Mobile Jahirat Lekhan in Marathi नमूण्यांचा वापर करून तुम्ही अधिक आकर्षक जाहिरात बनवू शकता. त्यामुळे विद्यार्थ्यांना Marathi Jahirat Lekhan सरावाची अधिक गरज आहे.

जर तुम्हाला Mobile Jahirat Lekhan in Marathi आवडली असेल तर आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करायला विसरू नका.

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment