आकर्षक साबण जाहिरात मराठी | Jahirat Lekhan in Marathi on Soap

Jahirat Lekhan in Marathi on Soap: आजच्या या जाहिरात लेखामध्ये आपण साबणाची एक आकर्षक जाहिरात कशी करायची ते शिकणार आहोत. मराठी उपयोजित लेखन

एक आकर्षक जाहिरात लेखन करण्यासाठी जाहिरातीची कृती नीट समजून घेणे गरजेचे आहे.

परीक्षेमध्ये तुम्हाला ‘साबणाची जाहिरात|Jahirat Lekhan in Marathi on Soap किंवा ‘कपड्याच्या साबणाची जाहिरात तयार करा (Jahirat Lekhan on Washing Soap in Marathi) अशा प्रकारे कृती दिली जावू शकते.

सरावासाठी तुम्हाला ५+ साबण जाहिरात नमुने दिले आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही साबणावर एक सुंदर व आकर्षक जाहिरात अगदी सहजपणे तयार करू शकता.

चला तर मग सुरू करू आजच्या जाहिरात लेखणाला – Jahirat Lekhan in Marathi on Soap

आकर्षक साबण जाहिरात कशी करावी?

 • उत्तम साबण जाहिरीतीसाठी कमी शब्दात जास्तीत जास्त आशय मांडावा.
 • तुमच्या जाहिरातीमध्ये शब्दरचना लक्षवेधी असावी.
 • आलंकारिक भाषा तसेच प्रभावी शब्दांचा वापर करावा. त्यामुळे जाहिरात आकर्षक बनते.
 • जाहिरातीमध्ये पत्ता, ईमेल, संपर्क या गोष्टींचा उल्लेख असणे आवश्यक आहे.
 • साबण जाहिरात लेखनासाठी फक्त पेन वापरावा (पेन्सिल नाही). तसेच जास्त सुभोशीकरण करणे टाळावे (एक साधी चौकट पुरेशी आहे).

साबण जाहिरात नमुने |Jahirat Lekhan in Marathi on Soap

 Jahirat Lekhan in Marathi on Soap

सौंदर्या साबण जाहिरात

   खुशखबर! खुशखबर! खुशखबर!


आता तुमच्याकडे येणार सौंदर्याची गुरुकिल्ली!
 
४० वर्षांपासून यशस्वीपणे त्वचेची काळजी घेणारे


        सौंदर्या साबण 

  एक साबण जो देईल ताजी अनुभूती.. 


 वैशिष्ट्ये -
*गुलाब, मोगरा अशा अनेक सुगंधात उपलब्ध
*सुंदर आणि मुलायम त्वचेसाठी
*त्वचेच्या आजारांवर सुरक्षा 

आजच खरेदी करा आणि मिळवा २०% सूट तसेच संधी सोनं जिंकण्याची 


आमचा पत्ता- मेहता स्टोअर्स, ठाणे ४५ 
ईमेल - mehtastores@gmail.com
संपर्क - ८०xxxxxxxx

आयुर्वेद साबण जाहिरात

Jahirat Lekhan in Marathi on Soap #2 


ऋतु कोणताही असो जंतूंपासून सुरक्षित राहण्यासाठी साबण मात्र एकच..


        आयुर्वेद साबण 

आयुर्वेद साबण ठेवतो तुम्हाला दिवसभर ताजेतवाने 


   वैशिष्ट्ये:
  *जंतूंपासून १००% संरक्षण 
  *उजळ त्वचा
  *ताजगी पाण्याचा खरा अनुभव

 २ साबण पॅक खरेदीवर १0% सवलत 


  त्वरा करा ... आजच खरेदी करा... 


पत्ता - आयुर्वेद प्रा. लि, एम. के. रोड, पुणे ४३
ईमेल - aayurveda@gmail.com
संपर्क - ९८xxxxxxx

संतूर साबण जाहिरात

Jahirat Lekhan on Soap in Marathi #3 


   खुशखबर! खुशखबर! खुशखबर!


"कोरोनाचा नको असेल अपाय तर त्यासाठी एकच उपाय"


        संतूर साबण 


  वैशिष्ट्ये-
 *विविध रंगात आणि प्रकारात उपलब्ध
 *दरवळणारा सुगंध
 *धुळीपासून त्वचेचे संरक्षण करणारा
 *कोमल, मऊ त्वचा प्रदान करणारा
 *सर्व ऋतूंसाठी उपयुक्त 


  २ संतूर साबण खरेदीवर ५% सवलत..

    सर्व दुकानात उपलब्ध..


पत्ता - रवी जनरल स्टोअर, माटुंगा १९ 
ईमेल - ravigeneralstores@gmail.com
संपर्क - ९५xxxxxxxx

कपड्यांचे साबण जाहिरात |Jahirat Lekhan on Washing Soap in Marathi

Jahirat Lekhan in Marathi on Soap


 आता जुने कपडे दिसतील नवीन, वापरा 


        आशा साबण 

  साधारण साबणापेक्षा चालतो जास्त.. 


    वैशिष्ट्ये -
   *कपड्यांचा पिवळेपणा हटवतो
   *सुंदर चमक
   *मनमोहक सुगंध
   *मुलायम त्वचेसाठी 

३ साबण खरेदीवर १ साबण मोफत 


पत्ता - आशा साबण प्रा. लि., ठाणे ७५ 
ईमेल - info@aashasaban.com 
संपर्क - ९१xxxxxxxx 

हे देखील पहा:

निष्कर्ष: Jahirat Lekhan on Soap in Marathi

तुम्हाला Jahirat Lekhan in Marathi on Soap आवडली असेल तर तुमच्या वर्ग मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

दिलेले जाहिरात लेखन मराठी 9वी तसेच इतर इयत्तेसाठी उपयुक्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यानी नमूण्यांचा जास्तीत जास्त सराव करावा.

अजून कोणत्याही विषयावर तुम्हाला जाहिरात लेखन |Jahirat Lekhan in Marathi हवे असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून सांगा.

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment