ice cream parlour jahirat in marathi: आजच्या या लेखामध्ये आपण आईस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन या विषयावर जाहिरात तयार करणार आहोत.
उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच आईस्क्रीम खावीशी वाटते. तसेच आईस्क्रीम विक्रेत्यांचा धंदाही याचवेळी वाढीला येतो. परंतु, आपली आईस्क्रीम इतरांपेक्षा किती चांगली व चविष्ट आहे हे ग्राहकांना पटवून देण तेवढच कठीण.
म्हणूनच अशावेळी अनेकदा आपल्याला आईस्क्रीम पार्लर जाहिराती (ice cream parlour advertisement in marathi) पाहायला मिळतात.
तर आज आपण Jahirat Lekhan on ice Cream Parlour in Marathi कस करायचं ते शिकणार आहोत. ५ पेक्षा ही जास्त नमुने आम्ही तुम्हाला सरावासाठी दिले आहेत.
सर्व नमूण्यांचा सराव करून तुम्ही नक्कीच एक ice cream parlour jahirat in marathi या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करू शकता.
ice cream parlour advertisement in marathi –
आईस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन | ice cream parlour advertisement in marathi
नमूना १: टेस्टी आईस्क्रीम पार्लर
ice cream advertisement in marathi खुशखबर, खुशखबर, खुशखबर तुमच्या जवळच्या परिसरात आईस्क्रीम खवय्यांसाठी मनपसंत ठिकाण टेस्टी आईस्क्रीम पार्लर मनसोक्त आस्वाद घ्या आणि तृप्त व्हा.. उपलब्ध आईस्क्रीम प्रकार- *मावा आईस्क्रीम *आंबा, अननस, आईस्क्रीम *चॉकलेट आईस्क्रीम १०० रुपयांच्या आईस्क्रीम खरेदीवर १ चॉक्लेट कोन फ्री आमचा पत्ता - टेस्टी आईस्क्रीम पार्लर, वांद्रे, मुंबई - ४२ ईमेल - tastyicecream@gmail.com संपर्क - ९५xxxxxxxx
Jahirat Lekhan ice cream Parlour
नमूना २: गारवा आईस्क्रीम पार्लर (ice cream parlour jahirat in marathi)
Jahirat Lekhan in Marathi ice cream Parlour खुशखबर! खुशखबर! खुशखबर! थंड थंड कुल कुल, गरमी करा गुल गुल गारवा आईस्क्रीम पार्लर उपलबद्ध प्रकार - *चॉक्लेट *बटरस्कौच *मॅंगो *अननस *अंजीर ३ आईस्क्रीम खरेदीवर १०% सवलत लवकर भेट द्या.. आमचा पत्ता - गारवा आईस्क्रीम पार्लर, माटुंगा - ४१ ईमेल - garwaiceicream@gmail.com संपर्क - ८८xxxxxxxx
ice cream parlour jahirat in marathi
नमूना ३: राधे आईस्क्रीम पार्लर
Jahirat Lekhan ice cream Parlour थंड थंड... गार गार... राधे आईस्क्रीम पार्लर ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय.. आमच्याकडे सर्व प्रकारची व सर्व चवींची आईस्क्रीम मिळतात आमचे प्रसिद्ध आईस्क्रीम - *मॅंगो *सीताफळ *ब्लॅकबेरी *तुटिफुटी आणि अनेक .. २ वर १ मोफत, फ्री होम डेलिवेरी गारवा आईस्क्रीम पार्लर, नवीन रोड, ठाणे, मुंबई ६४ संपर्क - ९३xxxxxxxx
Jahirat Lekhan in Marathi ice cream Parlour
नमूना ४: कूल आईस्क्रीम पार्लर (ice cream parlour jahirat in marathi)
ice cream jahirat in marathi कोणताही आनंद साजरा करण्यासाठी, रणरणत्या उन्हाळ्यात गारेगार होण्यासाठी, अस्सल खाबूगिरी करण्यासाठी कधीही भेट द्यावं अस हक्काचं ठिकाण! कूल आईस्क्रीम पार्लर आमची वैविध्यपूर्ण उत्पादने - *मटका कुल्फी *मस्तानी *मलाई कुल्फी *हॉट आईस्क्रीम *फॅमिली पॅक *चॉक्लेट मूझ गिफ्ट पॅक्स उपलब्ध आकर्षक सवलती शुद्दता व ताजेपणाची हमी लवकर भेट द्या... आमचा पत्ता - कूल आईस्क्रीम, माटुंगा २२ ईमेल- coolicecream@gmail.com संपर्क - ९३xxxxxxxx
Jahirat on ice cream Parlour in Marathi
नमूना ५: अमूल आईस्क्रीम पार्लर
Jahirat Lekhan in Marathi on ice Cream Parlour 'आला उन्हाळा! उघडा शितळतेचा खजिना!' अमूल आईस्क्रीम पार्लर उन्हाळ्याच्या कहरापासून स्वत:ला आईस्क्रीम च्या सहायाने वाचवा.. आमची वैशिष्ट्ये - *आकर्षक ऑफर *वातानुकूलित प्रशस्त *नवीन फ्लेवर्स *अविश्वासनिय दर वेळ: सकाळी ९:०० ते संध्या. १० पर्यंत पत्ता - अमूल आईस्क्रीम, ठाणे २३ ईमेल - amulicecream@hotmail.कॉम संपर्क - ८७xxxxxxxx
ice cream advertisement in marathi
नमूना ६: कृष्णा आईस्क्रीम पार्लर (ice cream parlour jahirat in marathi)
Jahirat Lekhan on ice cream Parlour in Marathi 'उन्हाळ्यात थंडावा सर्वांसाठी' कृष्णा आईस्क्रीम पार्लर थंडगार आईस्क्रीम खा, तृप्त व्हा. आमचे प्रसिद्ध आईस्क्रीम प्रकार - आंबा, चिकू, अननस, चॉक्लेट, मलाई आईस्क्रीम, फॅमिली पॅक इ. *सवलतीच्या दरात *घरपोच सेवा उपलब्ध २०० रुपयांच्या खरेदीवर २ चॉक्लेट कोन मोफत कालावधी: १ मे ते २० मे त्वरा करा.. आजच संधीचा लाभ घ्या संपर्क पत्ता - कृष्णा आईस्क्रीम पार्लर, घाटकोपर ७१ ईमेल - krushnaicream@yahoo.in
Jahirat Lekhan on ice cream Parlour in Marathi
नमूना ७: शितल आईस्क्रीम पार्लर
ice cream parlour advertisement in marathi आला आला उन्हाळा 'शितल' आहे सेवेला शितल आईस्क्रीम गारेगार!! स्वादिष्ट!! मलईदार!! आपल्या विभागात सुरू झालेले आईस्क्रीम पार्लर . आमच्याकडे विविध प्रकारची व स्वादाची आईस्क्रीम मिळतात. एकदा याल, पुन्हा पुन्हा याल. शितल आईस्क्रीम पार्लर, सितारा बाजार, दादर (प.) संपर्क - 88xxxxxxxx ईमेल - shitalicecream@yahoo.in
हे देखील वाचा:
- छत्री रेनकोट पाऊस जाहिरात लेखन
- कागदी पिशव्यांची जाहिरात
- जाहिरात लेखन मास्क
- सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा
निष्कर्ष: ice cream parlour jahirat in marathi
तर मुलांनो तुम्हाला ice cream parlour advertisement in marathi कशी वाटली ते आम्हाला खाली कमेन्ट करून नक्कीच सांगा. व तुमच्या वर्ग मित्रांना ही शेअर करा.
दिलेल्या jahirat lekhan in marathi on ice cream parlour नमूण्यांचा वापर करून तुम्ही स्वत: एक आकर्षक ice cream jahirat in marathi तयार करू शकता.
वरील जाहिरातींचा सरावासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे.
तुम्हाला इतर कोणत्याही विषयावर जाहिरात लेखन हवे असल्यास ते आम्हाला कळवा.