{5+ नमुने} छत्री रेनकोट पाऊस जाहिरात लेखन | Jahirat Lekhan in Marathi on Umbrella

Jahirat Lekhan in Marathi on Umbrella: आजच्या या पोस्ट मध्ये आपण छत्री रेनकोट पाऊस या शब्दांचा वापर करून जाहिरात लेखन करणार आहोत.

आता जाहिरात म्हणजे काय? What is the Meaning of Jahirat Lekhan in Marathi?

जाहिरात या शब्दातच तिचा अर्थ समावलेला आहे. इंग्रजीत जाहिरातीला Advertisement असे म्हटले जाते. लोकांचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे वेधून घेते ती जाहिरात होय.

यादृष्टीने विविध क्षेत्रातील निर्मित वस्तु, उत्पादने यांचे ग्राहकांकडून मागणी निर्माण करणारी जाहिरात ही एक कला आहे.

दिलेले जाहिरात लेखन मराठी 9वी साठी तसेच इतर इयत्तेसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल.

Jahirat Lekhan in Marathi on Umbrella

छत्री रेनकोट पाऊस जाहिरात लेखन
      छत्री जाहिरात लेखन मराठी 


           आली आली पावसाची धार 
           आता फक्त आमचाच आधार 


                पाटील छत्रीवाले 


         उत्कृष्ट छत्र्यांचे एकमेव ठिकाण 

        लवकर करा ५०% ऑफर मर्यादित 


              आमची वैशिष्ट्ये -
            
               *भक्कम बांधणी
              *मजबूत कापड
              *निरनिराळे रंग 


  पत्ता - रोड नं. २, माहीम (प.) ४५
  ईमेल - patilchatriwale@yahoo.in
  संपर्क - ८०xxxxxxxx

छत्री रेनकोट पाऊस जाहिरात लेखन

Chatri Chi Jahirat in Marathi: पुढील शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करणे. (छत्री, रेनकोट, पाऊस)

   जाहिरात लेखन मराठी 9वी 


         पाऊस आला असा झरझर 
         छत्री रेनकोट घेऊ भरभर...

            विश्वासाचं एकच नाव 


                   झकास 

          छत्र्या आणि रेनकोट 


         'झकास' ची वैशिष्ट्ये:

         *मजबूत बांधणी
         *भक्कम कापड
         *मनोहर रागीबेरंगी नक्षीकाम 

       
     सर्व दुकानांमध्ये उपलब्ध...

   
       झकास छत्रीवाले  
       वांद्रे (पश्चिम ), मुंबई - ४०००५१ 
       संपर्क - ८७ XXXXXX

Chatri Chi Jahirat in Marathi

                 
Advertisement on Umbrella in Marathi


                 आला आला वारा,
                 संगे पावसाच्या धारा |

  जाताना बाहेर 'मोगरा छाप' छत्रीच वापरा |


                 मोगरा छाप छत्री


              तीन छत्र्यांवर २५% सूट 

                
                आमची वैशिष्ट्ये: 

                 *मजबूत बांधणी
                 *आकर्षक रंग
                 *मनोहर नक्षीकाम (डिझाईन)
                 *भक्कम कापड


     पत्ता - रूपा स्टोअर्स, दादर (प.)
     ईमेल - rupastores12@gmail.com
     संपर्क - ९५xxxxxxxx

Advertisement on Umbrella in Marathi

छत्री जाहिरात लेखन


"आला रे आला! अति पावसाळा आणि कडक उन्हाळा छत्री देईल सर्वांना निवारा |"

 
               स्वागत छत्री 

    एकमेव आणि खात्रीशीर छत्री सेंटर 


       आमची वैशिष्ट्ये-
     
    *स्वागत म्हणजे दर्जेदार ब्रॅंड
    *५० वर्षांची विश्वासनीय परंपरा
    *सुबक, टिकाऊ कापड
    *विविध रंगात आणि आकारात उपलब्ध


  पत्ता - स्वागत छत्री, दापोली - ४१५७११ 
 ईमेल - swagatchatri@hotmail.com
 संपर्क - ८०xxxxxxxx

निष्कर्ष: Jahirat Lekhan in Marathi on Umbrella

तुम्हाला छत्री रेनकोट पाऊस जाहिरात लेखन आवडले असेल अशी आम्ही आशा करतो. ही Chatri Chi Jahirat in Marathi तुम्ही इयत्ता नववी व इतर इयत्तेसाठी देखील वापरू शकता.

mpscmarathi.com अनेक जाहिरात लेखन मराठी नमुने उपलब्ध आहेत त्यांचा जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून जाहिरात लेखन करणे तुम्हाला अजिबात कठीण वाटणार नाही.

छत्री रेनकोट पाऊस जाहिरात लेखन |Jahirat Lekhan in Marathi on Umbrella तुम्हाला कसे वाटले किंवा इतर कोणत्याही विषयावर जाहिरात लेखन हवे असेल तर आम्हाला खाली कमेन्ट करून नक्की सांगा.

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

3 thoughts on “{5+ नमुने} छत्री रेनकोट पाऊस जाहिरात लेखन | Jahirat Lekhan in Marathi on Umbrella”

Leave a Comment