About Us

विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून शालेय तसेच स्पर्धा परीक्षा माहिती प्रधान करणारी पहिली मराठी वेबसाइट

MPSCMarathi.com वर तुमचं स्वागत आहे.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मराठी निबंध लेखन, जाहिरात लेखन, पत्र लेखन अशा विविध विषयांवर मराठी मधून माहिती उपलब्ध व्हावी यासाठी या वेबसाइट ची सुरुवात झाली.

आज इंटरनेट वर इंग्रजी आणि हिन्दी भाषेतून अफाट माहिती उपलब्ध आहे. परंतु मराठी मधून प्रश्नांची उत्तरे शोधताना किंवा हवी ती माहिती मिळवताना ती सापडत नाही.

या वेबसाइट द्वारे तुम्हाला अभ्यासासाठी व परीक्षेसाठी लागणारी माहिती पुरवण्याचे काम आम्ही करतो.

विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय!

तुम्हाला लागणार्‍या एखाद्या विषयाची माहिती येथे सापडली नाही तर आम्हाला खाली दिलेल्या ईमेल द्वारे मेल करु शकता.

ईमेल – contact.mpscmarathi@gmail.com