पेन जाहिरात लेखन मराठी | pen jahirat lekhan in marathi

Pen Jahirat Lekhan in Marathi: आज आपण पेन जाहिरात लेखन मराठी या विषयावर जाहिरात लेखन करणार आहोत.

कोणतीही नवीन वस्तु बाजारात आली की त्या वस्तूची जाहिरात केली जाते. टीव्ही, रेडियो, समाचार पत्र अशा अनेक माध्यमांचा वापर करून आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहचवली जाते.

Marathi Jahirat Lekhan कसे करावे यासाठी आपण आज ‘पेन जाहिरात लेखन मराठी‘ या जाहिरातीद्वारे शिकणार आहोत.

पेन जाहिरात लेखन मराठी | Pen Jahirat Lekhan in Marathi

विषय – बाजारात आलेल्या नवीन पेनाची जाहिरात तयार करा.

पेन जाहिरात लेखन मराठी

बाजारात आलेल्या नवीन पेनाची जाहिरात आज आपण करणार आहोत. आपले पेन इतरांपेक्षा किती आणि कस चांगल आहे हे आपण या पेन जाहिरातीद्वारे स्पष्ट करणार आहोत.

खाली दिलेल्या पेन जाहिरात | Marathi Jahirat Lekhan चा सराव करून तुम्ही एक चांगली पेन जाहिरात तयार करू शकता.

गुडलक पेन जाहिरात | Jahirat Lekhan on Pen in Marathi

Pen Jahirat Lekhan in Marathi


असा पेन जो आयुष्यही करी गुडलक!

वळणदार अक्षराकरिता सादर करत आहोत..


 गुडलक पेन 


वैशिष्ट्ये:
*दाबून लिहण्याची गरज नाही.
*दीर्घ वेळ चालणारा
*आकर्षक रंगामध्ये उपलब्ध
*जेलपेन, बॉलपेन, इंकपेन
*चांगली ग्रिप 


१० पेन खरेदीवर एक रिफील मुफ्त


सर्व दुकानात सहज उपलब्ध 


निर्माता - गुडलक अँड कंपनी, मुरबाड, ठाणे - ४५ 
ईमेल - contact@goodluckpen.com 
संपर्क - ९८xxxxxxxx

सॉफ्टर बॉल पेन जाहिरात | Pen chi Jahirat Lekhan in Marathi

Pen Jahirat Lekhan in Marathi


सुंदर व सुस्पष्ट लिखाणासाठी 
बाजारात आले आहे एक नवीन पेन 


सॉफ्टर बॉल पेन 

न अडखळता शेवटपर्यंत चालणारे..


सुदर्शन इंडस्ट्रीज, ठाणे चे एक दर्जेदार नवीन उत्पादन 

किंमतही खूप कमी.


एक पेन ८/- रु. व ३ पेनचा पॅक फक्त २०/- रुपये 

निळ्या, काळ्या, हिरव्या व लाल रंगाच्या शाईत उपलब्ध.


त्वरित खरेदी करा. वापरुन पहा.


पुन्हा आपण नक्कीच मागाल - 'सॉफ्टर बॉल पेन' 

नटराज पेन जाहिरात | Natraj Pen Jahirat Lekhan

Pen Jahirat Lekhan in Marathi


सुंदर व वळणदार अक्षरासाठी वापरा फक्त 


नटराज पेन 


वैशिष्ट्ये:
*दीर्घ वेळ चालणारा 
*विविध रंगांमध्ये उपलब्ध 
*अक्षर सुधारण्यासाठी 


किंमत फक्त रु.५/- आणि रु. १०/-

२ पेन खरेदीवर १ नटराज पेन्सिल मोफत 


सर्व जनरल दुकानमध्ये उपलब्ध..


अधिक महितीसाठी-
पत्ता - पाटील बंधु, नाशिक ८९
ईमेल - patilbrothers@hotmail.com 
संपर्क - ८०xxxxxxxx 

हे देखील पहा:

निष्कर्ष: Jahirat Lekhan in Marathi on Pen

तुम्हाला पेन जाहिरात लेखन मराठी कशी वाटली ते आम्हाला खाली कमेन्ट करून नक्की कळवा. तसेच इतर कोणत्याही विषयावर मराठी जाहिरात लेखन Jahirat Lekhan Marathi हवे असल्यास तुमच्या इय्यतेसकट खाली कमेन्ट करून सांगा.

तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही पेन जाहिरात शेअर करायला विसरू नका.

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment