[Updated] MPSC Book List in Marathi by Toppers 2023

MPSC Book List in Marathi: MPSC ने नुकताच अभ्यास क्रमात बदल केल्याने सर्व मुलं गोंधळून गेली आहेत. MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) चे वाढते Competition आणि आता नवीन पॅटर्न, या सर्व गोष्टी लक्ष्यात घेऊन आता mpsc preparation in marathi कसं करावं हा विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा प्रश्न!

विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता थोड्या ट्रिक्स आणि योग्य पुस्तकं निवडली तर तयारी (mpsc preparation) करणं आणि परीक्षेत यश मिळवणं अगदी सोपं होऊन जाईल.

MPSC Syllabus in Marathi आणि प्रश्न पत्रिकेनंतर पुस्तकं कोणती निवडली पहिजे, यासाठी आपण काही अपडेटेत MPSC books list in Marathi PDF 2023 दिली आहे.

MPSC book list in Marathi 2023

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्या अगोदर त्याचा Syllabus, पॅटर्न आणि परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न (प्रश्नपत्रिका) यांचा Survey करणं गरजेचं आहे. त्याच बरोबर कोणती पुस्तक, एखाद्या विषय आला किती वेळ देणं, आणि किती माहिती वाचणं हे ठरवणं सुद्धा तितकेच महत्त्वाचे झाले आहे. ह्यालाच तुम्ही micro planning म्हणू शकता.

नवीन विद्यार्थ्यांनी तयारी सुरू करत असताना स्टेट बोर्डचे पुस्तके अगोदर वाचावी. यामुळे वाचलेले समजण्यासाठी सोपे होईल. त्यानंतर मोठी पुस्तके घ्यावी. वाचत असताना short notes लिहून घ्यावे जेणेकरून revision कमी वेळेत करता येईल. State board आणि एक चांगले पुस्तकं, इतकं वाचन पुरेसं राहील. सतत revision करत राहणे ही खूप महत्त्वाची step आहे.

तुम्ही किती माहिती वाचता त्यापेक्षा किती वेळा revise करता यावर तुमचं परीक्षेत यशस्वी होणं ठरेल. त्याच बरोबर mcq (बहुपर्यायी प्रश्नांची) practice करणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. पूर्व परीक्षा फक्त qualifying असली तरीही सध्या competition ही तेवढेच आहे.

MPSC book list for combined preliminary exam

(Note: पोस्ट मध्ये दिलेली MPSC Book List in Marathi पुस्तके विकत घेण्याआधी आम्हाला Contact करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला पुस्तकांवर अधिक Discount मिळेल.)

 1. इतिहासआधुनिक भारताचा इतिहास by समाधान महाजन, 7th to 12th state board books, 11th NCERT, 12th NCERT, spectrum
 2. भूगोलAtlas by सवदी सर, 4th to 12th state board, 11th 12th NCERT
 3. राज्यशास्त्र– लक्ष्मीकांत, कोळंबे, प्राज-लवटे
 4. अर्थशास्त्र– कोळंबे, दीपस्तंभ, आर. सिंग, 11th 12th NCERT
 5. General science & tech– भस्के+कोळंबे, Lucent, 6th to 12th state board, 11th 12th NCERT
 6. पर्यावरण– Tushar G, unique Indra, S IAS
 7. चालू घडामोडी– YB simplified, परिक्रमा

MPSC book list for Mains Exam

आता आपण mains exam बद्दल बोलूया, 2017 पासून एमपीएससी ने civil engineering mains आणि pre exam objective केले असले तरीही या अगोदर मात्र Mains Exam ‘descriptive’ स्वरूपात च होती. UPSC देखील mains descriptive स्वरूपात होते त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी भरपूर material available आहे.

परंतु, आपली उत्तरं अचूक असण्यासाठी readymade books पेक्षा सर्वात आधी reference books मधून अभ्यास करणे जास्त फायद्याचे राहील. प्रत्येक subject साठी किमान दोन books निवडावे.

स्वतःच्या notes काढून मग बाकीचे मटेरियल वाचावे. जेणेकरून कन्सेप्ट क्लियर होतील आणि प्रश्नाचे उत्तर descriptive format मध्ये कसे लिहावे याचा अंदाज येईल.

आता एवढे सगळे reference मार्केट मध्ये असताना कोणते पुस्तक वाचावे हा प्रश्न! म्हणूनच आपण काही MPSC Book List in Marathi खाली दिली आहे.

 1. Building Material and construction– S.K. duggal/ B C Punmia/ M S Shetty + made easy class notes,
 2. Strength of materials– Khurmi/ Bansal/ Ramamrutham + made easy notes
 3. Theory of structures & Structural Analysis– Ramamrutam+ made easy (vivek sir) book
 4. Reinforced cement concrete– made easy notes + B C Punmia
 5. Prestressed concrete– N Krishna Raju + made easy notes
 6. Steel Structures– S K Duggal+ made easy
 7. Construction planning and management– B C Punmia/ S Seetaramam + made easy
 8. Numerical methods– B S Grewal (Khanna publication) + ace academy notes
 9. Surveying– N N Basake & B C Punmia vol II + made easy notes
 10. Estimating and costing– B N Dutta + text book for BE
 11. Geotech– made easy notes + nirali publication book
 12. Fluid Mechanics and Fluid Machines– Bansal+ made easy notes
 13. Hydrology & Irrigation engineering– S K Garg + made easy
 14. Highway engineering+ Gesto Khanna+made easy
 15. Bridge Engineering– Rangwala
 16. Tunnel engineering– Srinivasan
 17. Environment engineering

मुख्य परीक्षा comprehensive असल्या मुळे प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहिण्याची practice असायला हवी. Comprehensive answers कसे लिहावे याचा नमुना म्हणून काही पुस्तकं मार्केट मध्ये आहेत. त्याचा reference ठेवावा. अशी काही पुस्तकांची list खलील प्रमाणे आहे.

Question and Answer books for MPSC mains Civil engineering

[ ] R.P Nighot सरांचे MPSC Books for Civil engineering (all sections)
[ ] UPSC civil engineering services book by R. Agor
[ ] Khurmi and Gupta
[ ] IES master book
[ ] MPSC previous year quetion book

सारांश

लेखात दिलेली MPSC Book List in Marathi इंजिनियर विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त ठरेल.

“Reading, Revising and Practicing” ही त्रिसूत्री कोणतीही स्पर्धा परीक्षा Crack करण्यासाठी उपयुक्त ठरेल. So read, revise and practice until you succeed. Wish you all the best.

[This article has been authored by Ms. Seema Nimbalkar Jadhav, a graduate in BE Civil and MTECH Environmental Studies from SSPU. Should you have any inquiries or wish to get in touch, feel free to reach out to her via email at seema13nimbalkar@gmail.com.]

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment