पिल्लू दर्शक शब्द मराठी | Pillu Darshak Shabd in Marathi

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रीणिंनो, आज आपण पिल्लू दर्शक शब्द | Pillu Darshak Shabd अभ्यासणार आहोत.

माणसाच्या लहान मुलांना जसे बाळ म्हणतात त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्राण्यांच्या पिल्लांसाठी वेगवेगळे शब्द वापरले जातात. त्यालाच Pillu Darshak Shabd असे म्हणतात.

शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध शालेय परीक्षेसाठी पिल्लू दर्शक शब्द विचारले जातात. आज आपण 50+ Pillu Darshak Shabd in Marathi पाहणार आहोत.

चला तर मग पाहूया: पिल्लू दर्शक शब्द 20

50+ पिल्लू दर्शक शब्द | Pillu Darshak Shabd

प्राणी / पक्षीपिल्लूदर्शक शब्द
1. कोंबडीचेपिल्लू
2. मेंढीचेकोकरू
3. गाईचेवासरू
4. पिल्लू दर्शक शब्द घोडाशिंगरु
5. मांजराचेपिल्लू
6. चिमणीचेपिल्लू
7. माणसाचेबाळ, लेकरू
8. वाघाचाबछडा
9. हत्तीचेपिल्लू
10. म्हशीचेरेडकू
11. सिंहाचाछावा
12. हरणाचेपाडस, शावक
13. शेळीचेकरडू
14. बदकाचेपिल्लू
15. डुकराचेपिल्लू
16. सापाचेकिरडू
17. कांगारूचेपिल्लू
18. सशाचेपिल्लू
19. गाढवाचेशिंगरू, तटू
20. कोल्हयाचेपिल्लू
21. कुत्र्याचेपिल्लू
22. बोकड पिल्लू दर्शक शब्दपिल्लू
23. बेडकाचे पिल्लू
24. माकडाचे पिल्लू
25. फुलपाखराचे सुरवंट, अळी
26. खारू चे पिल्लू
27. जिराफाचे पिल्लू
28. घुबडाचे पिल्लू
29. उंटाचे बछडा
30. अस्वलाचे पिल्लू
31. लांडग्याचे पिल्लू
32. शाहमृगाचे पिल्लू
33. चित्ता पिल्लू
34. हंस पिल्लू
35. मगरीचे पिल्लू
36. कासवाचेपिल्लू
37. गोरील्ला पिल्लू
38. डॉल्फिन पिल्लू
39. गरुड पिल्लू
40. पांडा शावक

वाचा >> वाक्याचे प्रकार | Vakyache Prakar in Marathi

पिल्लू दर्शक शब्द स्वाध्याय | Pillu Darshak Shabd

आता आपण Pillu Darshak Shabd वर आधारित काही नमूना प्रश्न पाहणार आहोत. सरावासाठी स्वाध्याय पाहणार आहोत तसेच परीक्षेसाठी Pillu Darshak Shabd कशा प्रकारे विचारले जातात ते अभ्यासणार आहोत.

प्र. 1. योग्य पर्याय निवडून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

1. शावक कोणाचे?
(अ) गाईचे (आ) हरणाचे (इ) मांजराचे (ई) शेळीचे

2. कोकरू कोणाचे?
(अ) घोड्याचे (आ) गाढवाचे (इ) शेळीचे (ई) मेंढीचे

3. बछडा कोणाचा?
(अ)सिंहाचा (आ) हत्तीचा (इ) वाघाचा (ई) घोड्याचा

4. पिल्लू कोणाचे?
(अ) मांजरीचे (आ) माणसाचे (इ) म्हशीचे (ई) हरणाचे

5. करडू कोणाचे?
(अ) घोड्याचे (आ) वाघाचे (इ) शेळीचे (ई) म्हशीचे

प्र. 2. योग्य पर्याय निवडून त्याच्या उत्तराच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

1. पुढीलपैकी पिल्लू कोणाचे नसते?
(अ) कुत्र्याचे (आ) पक्ष्याचे (इ) सिंहाचे (ई) मांजराचे

2. सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात?
(अ) बच्चा (आ) बछडा (इ) छावा (ई) शावक

3. गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात?
(अ) शिंगरु (आ) कोकरू (इ) मेंढरू (ई) लेकरू

4. ‘पाडस’ कोणाच्या पिल्लास म्हणतात?
(अ) सिंहिणीच्या (आ) हरणाच्या (इ) वाघिणीच्या (ई) हत्तीच्या

5. माणसाच्या पिल्लास काय म्हणतात?
(अ) पाडस (आ) शावक (इ) कोकरू (ई) लेकरू

पिल्लू दर्शक शब्द Sample Test

पुढीलपैकी पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. बघूया तुम्ही किती उत्तरे बरोबर देता ते..

1. (अ) म्हशीचे – रेडकू (आ) वाघाचा – बछडा (इ) सिंहाचा – बच्चा (ई) शेळीचे – करडू

2. (अ) घोड्याचे – पिल्लू (आ) गाढवाचे – शिंगरु (इ) हरणाचे – शावक (ई) म्हशीचे – रेडकू

3. (अ) पक्ष्याचे – पिल्लू (आ) कुत्र्याचे – पाडस (इ) गाईचे – वासरू (ई) मांजराचे – पिल्लू

4. (अ) माकडाचे – पिल्लू (आ) गाईचे – वासरू (इ) माणसाचे – बाळ (ई) कोंबडीचे – बच्चा

5. (अ) मोराचे – पिल्लू (आ) सिंहाचा – छावा (इ) म्हशीचे – रेडकू (ई) मेंढीचे – करडू

6. (अ) गाईचे – वासरू (आ) हरणाचे – शावक (इ) वाघाचा – बछडा (ई) मेंढीचे – करडू


विद्यार्थ्यांना पिल्लूदर्शक शब्द | Pillu Darshak Shabd आता चांगल्या प्रकारे समजले असतील अशी मी आशा करते.

दिलेल्या उदाहरणांचा सराव करून तुम्ही परीक्षेमध्ये Pillu Darshak Shabd विषयावर हमखास पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला व पिल्लू दर्शक शब्द Sample Test मध्ये किती मार्क्स मिळाले ते आम्हाला खाली कमेन्ट करून नक्की कळवा.

पुढे वाचा:

  • घर दर्शक शब्द | Ghar Darshak Shabd
  • समूहदर्शक शब्द | Samuh Darshak Shabd
  • समानार्थी शब्द | Samanarthi Shabd
  • अलंकारिक शब्द | Alankarik Shabd
  • वचन बदला शब्द | Vachan Badla
  • ध्वनी दर्शक शब्द
  • अपूर्ण जोडशब्द पूर्ण करा

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

3 thoughts on “पिल्लू दर्शक शब्द मराठी | Pillu Darshak Shabd in Marathi”

  1. मला आवडले खूप छान मला तुमच्या कडून खूप नवीन शिकायला मिळाले 🙏🙂

    Reply
  2. आपण पिल्लुदर्शक शब्दांचा चांगला संग्रह केला आहे. नमुना प्रश्नही चांगल्या प्रकारे तयार केले आहेत.

    Reply

Leave a Comment