माझा आवडता छंद चित्रकला निबंध |Maza Avadta Chand Drawing in Marathi

Maza Avadta Chand Drawing in Marathi: विद्यार्थ्यांनो, आज आम्ही MpscMarathi Team तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत माझा आवडता छंद चित्रकला निबंध. हा एक विचारात्मक निबंध प्रकार आहे.

तुम्ही Maza Avadta Chand Drawing Essay तुमच्या शालेय किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. आमच्या वेबसाईटवर इतरही अनेक माझा आवडता छंद निबंध उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता.

माझा आवडता छंद चित्रकला निबंध

Credit ~ Daily Marathi Education

Maza Avadta Chand Chitrakala Marathi Nibandh | Maza Avadta Chand Drawing Marathi Nibandh

माझा आवडता छंद चित्रकला आहे. मला चित्र काढायला खूप आवडते. निसर्गाचे सौंदर्य चित्रात काढणे व त्याला निरखून बघणे आणि खुश होणे, हाच माझा छंद आहे.

पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य मन मोहून टाकते. चित्र काढल्याने मला तर आनंद मिळतोच पण दुसर्‍यांनासुद्धा माझे चित्र बघून आनंद होतो ही गोष्ट मला समाधान देऊन जाते.

माझ्या शाळेत दरवर्षी चित्रकला प्रतियोगिता होते आणि मी त्यामध्ये आवडीने सहभाग घेतो. मागच्या वर्षी मी चित्रकला स्पर्धेत डोंगर, आकाशाला स्पर्श करणारे उंच उंच विशालकाय पर्वत, हिरव्यागार घाटी, स्वच्छंद उडणारे पक्षी आणि वेगाने वाहणार्‍या नद्या हे चित्र काढून पर्यावरणाचे मानवाशी असलेले संबंध दाखवले होते.

या स्पर्धेत मला प्रथम परितोषिक मिळाले होते. माझा आवडता छंद चित्रकला हा माझ्यासाठीच न्हवे तर समाजाला सुद्धा प्रेरणादायी आहे.

इतर महत्वाचे निबंध >>

निष्कर्ष: Maza Avadta Chand Drawing in Marathi

तर विद्यार्थ्यांनो हा होता माझा आवडता छंद चित्रकला निबंध. आम्हाला आशा आहे की Maza Avadta Chand Drawing in Marathi निबंध तुम्हाला आवडला असेल.

तुम्हाला ही माहिती/निबंध उपयुक्त वाटल्यास तुमच्या वर्ग मित्रांना नक्की शेअर करा. तसेच, इतर कोणत्याही विषयावर निबंध हवे असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.

Leave a Comment